{
  "village_code": "271500040194930000",
  "village_name": "पांगरी (तामसा)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 741,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:19Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026अर्जदार कमलबाई सोमा आडे रा. रावणगांव येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे पांगरी ता. शिवारातील शेत जमीन गट क्र. ११९ मधील क्षेत्र ०.७८ आर एवढी जमीन फेरफार क्रं ५६९ ने आली. सदरील जमिनीचे ७/१२मध्ये त्यांचे नाव कमलबाई सोमा असे पडले असल्याने त्यांना शासकीय व बँक कामासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे त्यांचे नाव कमलबाई सोमा ऐवजी कमलबाई सोमा आडे असे विनंती अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष १२, अंक राजपत्र क्रं ४१ गुरुवार ते बुधवार, ऑक्‍टोबर ८-१४, २०२६/आश्विन १६-२२ , शके १९४८ पान क्रं १४४ अ क्रं A-२६७०६७८ व आधार कार्ड नुसार दुरुस्त करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "दत्ता अशोक चेके"
}
