{
  "village_code": "271500040194940000",
  "village_name": "रावणगांव (म)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:13:43Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखातेदार दशरथ जळबा भिसे,यादव जळबा भिसे ,भिमराव जळबा भिसे ,पार्वतीबाई भिसे,व गयाबाई सुर्यभान ठाकरे यांच्या नावे मौजे रावणगांव म ता.हादगव जि. नांदेड येथे गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 व पो. ख 0.06 आर ही वडीलोपार्जित व सामाईक शेतजमीन असून सदर पूर्ण जमीन त्यांनी खलील प्रमाणे आपआपसात वाटून दिली व घेतले आहे.\n1)दशरथ जळबा भिसे यांना गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 अरव पो.ख 0.16 आर पैकी 0.38 आर व पो.ख 0.04 आर\n2)यादव जळबा भिसे यांना गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 अरव पो.ख 0.16 आर पैकी 0.38 आर व पो.ख 0.04 आर\n3)भिमराव जळबा भिसे यांना गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 अरव पो.ख 0.16 आर पैकी 0.39 आर व पो.ख 0.04 आर\n4)पर्वतीबाई जळबा भिसे यांना गट क्र.19 क्षेत्र 1 हे.53 अरव पो.ख 0.16 आर पैकी 0.38 आर व पो.ख 0.04 आर\nवरील प्रमाणे वाटून देण्यास गयाबाई सुर्यभान ठाकरे यांनी संमती दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजकुमार सदाशिव सूर्यवंशी"
}
