{
  "village_code": "271500040195020000",
  "village_name": "शिवपुरी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:20:49Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nविहिरीची नोंद\nअर्जदार कौशल्याबाई साहेबराव माने राहणार शिवपुरी ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे शिवपुरी येथील गट क्रं 55 मधील क्षेत्र 1.64 हे. आर जमीन असून सदरील जमीनीमध्ये यांच्या हिश्यात एक स्वतंत्र विहीर आहे. करीता विनंती अर्ज व पंचनामा नुसार 7/12 चे इतर अधिकार रकान्यात विहीरची फेरफार नोंद घेण्यात आली. सदर नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "दत्ता अशोक चेके"
}
