{
  "village_code": "271500040195070000",
  "village_name": "कोंढुर",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:42Z",
  "surveys": [
    "100",
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखातेदार भीमा ग्‍यानु भगत यांना अर्ज दिला की, मौजे कोंढुर येथे अनुक्रमे जमिन गट न. १०० व १०३ अनुक्रमे क्षेत्र ०.७७ आर पो.ख. ०.०२ आर व क्षेत्र ०.१२ आर पो.ख.०.०४ आर मध्ये त्यांचे नाव भिमराव ग्‍यानोबा भगत असे झाले आहे. तरी ते दुरुस्त करुन भीमा ग्‍यानु भगत असे करण्यात आले.\nविनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे"
}
