{
  "village_code": "271500040195070000",
  "village_name": "कोंढुर",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:42Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखातेदार शंकर वामन तिगलवाड यांची मौजे माळेगांव येथे जमिन गट न १०६ असा असुन या गटात त्यानी एक विहीर केली आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.\nविनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे"
}
