{
  "village_code": "271500040195070000",
  "village_name": "कोंढुर",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:54:15Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार गणपत लक्ष्‍मण शेंबेटवाड यांच्या नावे मौजे कोंढुर येथील गट क्र. १२० मध्‍ये क्षेत्र १.५८ हे.आर.पो.ख.०.०२ आर ही जमीन त्यांनी आपल्‍या पुतण्‍यास पुढील प्रमाणे वाटणी करुन घेतली.\n1) कुणाल बालाजी शेंबेटवाड गट क्र.१२० क्षेत्र ०.४५ आर.\n2) कृष्‍णा विजय शेंबेटवाड गट क्र.१२० क्षेत्र ०.१५ आर.\nविनंती अर्ज व ५००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे"
}
