{
  "village_code": "271500040195080000",
  "village_name": "माळेगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:55Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार शंकर खेमाजी भिसे यांनी मौजे माळेगांव येथे जमिन गट न १६१ असा असुन या गटात त्यानी एक विहीर केली आहे व या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे तसी त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.\nविनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे"
}
