{
  "village_code": "271500040195170000",
  "village_name": "धोतरा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:58:22Z",
  "surveys": [
    "50/1/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबोअर नोंद :- खातेदार नामे सतीष उत्तम वानखेडे यांचे नावे मौजे धोतरा तालुका हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र. 50/1/B मध्ये जमीन असुन त्यामध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रविंद्र पुंडलिकराव गुजर"
}
