{
  "village_code": "271500040195220000",
  "village_name": "धानोरा ता.",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:57:46Z",
  "surveys": [
    "79/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनाव दुरुस्ती :- भागूबाई कोंडबाराव कदम यांच्या नावे असलेली मौजे धानोरा ता. शिवारातील शेत सर्वे क्र. 79/ब क्षेत्र 1 हेक्टर जमीन असुन अधिकार अभिलेखात त्यांचे नाव भागेरथाबाई कोंडबा कदम असुन महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. 37- 10 सप्टेंबर 2026 नोंदणी क्र. A-2657072 तसेच आधारकार्ड,विनंती अर्जावरून त्यांचे नाव भागेरथाबाई कोंडबा कदम ऐवजी भागूबाई कोंडबाराव कदम अशी नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रविंद्र पुंडलिकराव गुजर"
}
