{
  "village_code": "271500040195220000",
  "village_name": "धानोरा ता.",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:57:46Z",
  "surveys": [
    "45/अ/1",
    "55/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्र :- खातेदार नामे नीलावतीबाई दादाराव वानखेडे यांचे नावे असलेली मौजे धानोरा ता. तालुका हदगाव येथील एकत्रित कुटुंबातील शेत सर्वे क्र 51/1 क्षेत्र 0.54 आर जमीन असुन त्यापैकी शंकर शिवाजी वानखेडे यांना 0.24 आर तसेच पुंजाराम दादाराव वानखेडे यांचे नावे असलेली शेत सर्वे क्र 51/1 क्षेत्र 0.67 आर पैकी दगडू काशीराम वानखेडे यांना 0.30 आर जमीन बालाजी दगडू वानखेडे यांना 0.31 आर जमीन व शंकर शिवाजी वानखेडे यांना 0.06 आर जमीन तसेच धोंडबा दादाराव वानखेडे यांचे नावे असलेली शेत सर्वे क्रं 45/अ/1 क्षेत्र 0.67 पो.ख. 0.03 आर पैकी पुंजाराम दादाराव वानखेडे यांना 0.19 आर जमीन वाटणीपत्राआधारे देण्यात आली.\nकरिता विनंती अर्ज व 500/- रुपयाच्या बॉंडवर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र पुंडलिकराव गुजर"
}
