{
  "village_code": "271500040195240000",
  "village_name": "शिवणी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T23:04:59Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमौजे शिवणी शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 119 चे शेतकरी अरविंद मारोतराव वानखेडे यांनी यांच्या हद्दीतील शेतात एक बोर खोदला असून सदरील बोअर ची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंदण्यासाठी केले अर्जावरून,पंचनामा व जाहीर प्रकरण वरुण नोंद सेवेत सादर.\n(अर्ज,7/12, शपथपत्र, पंचनामा ,जाहीर प्रकटन ,नऊची नोटीस)",
  "talathi": "परणे जी.आर."
}
