{
  "village_code": "271500040195270000",
  "village_name": "वाळकी (बु.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1128,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:19:10Z",
  "surveys": [
    "26/1",
    "26/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमीटेड शाखा उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : गोविंद विजय लाभशेटवार ,प्रतिभा गोविंद लाभशेटवार रा. वाळकी (बु.) यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2475-2026 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1, 26/1/2 क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद विजय लाभशेटवार ,प्रतिभा गोविंद लाभशेटवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परणे जी.आर."
}
