{
  "village_code": "271500040195270000",
  "village_name": "वाळकी (बु.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:19:10Z",
  "surveys": [
    "27/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमौजे वाळकी बू शिवारातील शेतकरी गट क्र 27/2 मधील अभिषेक परमेश्वर चव्हाण यांचे नाव अ पा क परमेश्वर कनीराम चव्हाण यांचे सह आले होते. अभिषेक चव्हाण यांचे आज रोजी वय वर्ष 18 पूर्ण झाले वरून अज्ञान पालन कमी करण्यात येत आहे अर्जदाराने दाखल केलेल्या प्रवेश निर्गम उताऱ्यावरून सदरील नोंद घेण्यात येत आहे करिता दिलेले शपथपत्र,यावरून नोंद सेवेत सादर .\n(शपथपत्र, अर्ज ,ओळखपत्र, निर्गम 9 ची नोटीस)",
  "talathi": "परणे जी.आर."
}
