{
  "village_code": "271500040195280000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:35:42Z",
  "surveys": [
    "181/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्र :-\nखातेदार सामाईक नामे शिवाजी फुलसिंग चव्हाण,ओमप्रकाश फुलसिंग चव्हाण, बालाजी फुलसिंग चव्हाण, शंकर फुलसिंग चव्हाण,मिनाबाई फुलसिंग चव्हाण, सुमन विठ्ठल राठोड यांच्या नावे मौजे आष्टी येथील गट क्र. 181/2/2 क्षेत्र 1 हे 77 आर एवढी जमीन असून सदरील जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटून दिली 1] शिवाजी फुलसिंग चव्हाण गट क्र. 181/2/2 क्षेत्र 0 हे 45 आर , 2] ओमप्रकाश फुलसिंग चव्हाण गट क्र. 181/2/2 क्षेत्र 0 हे 44 आर, 3] बालाजी फुलसिंग चव्हाण गट क्र. 181/2/2 क्षेत्र 0 हे 44 आर व शंकर फुलसिंग चव्हाण यांना गट क्र. 0 हे 44 आर ही संपूर्ण जमीन वाटून दिली.करिता विनंती अर्ज व 500 रुपयाचे बॉन्ड पेपरवर क्र. EV381971 दिनांक 27/08/2026 वर दिनांक 01/09/2026 रोजी नोटरी वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सहदेव भुजंगराव बासरे"
}
