{
  "village_code": "271500040195290000",
  "village_name": "उमरी  (ज.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:00Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार, सुशीलाबाई संभाजी अमृते रा. उमरी ज ता हदगाव यांनी रु 100 च्या बॉण्डवर शपथपत्र दिले की त्यांचा मुलगा सचितानंद संभाराव अमृते हा संज्ञान झाला असून त्यांच्या नावापुढील सुशीलाबाई हा अपाक शेरा कमी करण्यात यावा व सचितानंद संभाजीराव पाटील यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र सादर केलेवरून त्यांचे नाव सचितानंद संभाराव अमृते ऐवजी सचितानंद संभाजीराव पाटील असे करण्यात आले व त्यांची मौजे उमरी ज येथील शेत गट क्र 96 मधील लागवडियोग्य क्षेत्र 1 हे 18 आर व पो.ख.0.03 हे आर जमीनीवर नावात बदल नोंद घेण्यात आली.\nसबब नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "मिरा उत्तम धनगरे"
}
