{
  "village_code": "271500040195290000",
  "village_name": "उमरी  (ज.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:00Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार,कमलबाई केशवराव पवार यांनी अर्ज व रु 500 च्या बॉण्डवर ज्याचा क्र DW 334639 आहे त्याद्वारे विणमोबादला वाटणीपत्र करून आपल्या नावे असलेली मौजे उमरी ज येथील शेत गट क्र 244 मधील क्षेत्र 2.0 हे आर क्षेत्र लागवडियोग्य शेतजमीन आपली दोन मुले यांना खालीलप्रमाणे वाटणी करून दिली व आपला हिस्सा म्हणून त्यांनी सादर सर्वे/ गटात कोणतीही जमीन ठेवून घेतली नाही.\nलिहून देणार: कमलबाई केशवराव पवार (खाता क्र 1540 ) गट क्र 244 क्षेत्र 2.0 हे आर पैकी,\nलिहून घेणार:1) गजानन केशव पवार (नवीन खाता क्र 2046) गट क्र 244 क्षेत्र 2.0 हे आर पैकी, 1.0 हे आर\n2) आत्माराम केशव पवार (नवीन खाता क्र 2047) गट क्र 244 क्षेत्र 2.0 हे आर पैकी, 1.0 हे आर\nसंमती देणार: 1) केशव जयराम पवार (पाती)\n2)भाग्यश्री तुकाराम नवले (मुलगी)\nवरीलप्रमाणे वाटणी पत्र मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "मिरा उत्तम धनगरे"
}
