{
  "village_code": "271500040195290000",
  "village_name": "उमरी  (ज.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:35:32Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार, नरेंद्र रामराव टापरे रा. उमरी ज. ता. हदगाव यांनी रु 500 च्या बॉण्डवर ज्याचा क्र DW 544233 आहे त्याद्वारे वाटणीपत्र व संमती पत्र करून त्यांच्या नावे असलेली मौजे उमरी ज. येथील शेत गट क्र 107 मधील लागवडियोग्य क्षेत्र 2.00 हे आर पैकी त्यांचे सखे भाऊ सुरेन्द्र रामराव यांना\nलिहून देणार: नरेंद्र रामराव टापरे रा. उमरी ज. ता. हदगाव खाता क्र (839)एकूण क्षेत्र 2.00 हे आर पैकी\nलिहून घेणार :सुरेन्द्र रामराव टापरे रा. उमरी ज. ता. हदगाव खाता क्र (1752) वाटणी करून दिलेले क्षेत्र 0.32 हे आर\nसंमती देणार : कल्पना नरेंद्र टापरे रा. उमरी ज. ता. हदगाव ( नाते पत्नी )\nवरीलप्रमाणे कायमस्वरूपी वाटणी करून दिली.",
  "talathi": "मिरा उत्तम धनगरे"
}
