{
  "village_code": "271500040195310000",
  "village_name": "वायपना  (खुर्द )",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:17:58Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nअर्जदार, गजानन सटवाजी रा. लोहा ता. हदगाव यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर नोटरी करून शपथपत्र केलेवरून त्यांच्या नावे असलेली मौजे वायपणा खु. येथील गट क्र 188 मधील लागवडियोग्य शेतजमीन क्षेत्र 1.31 हे आर वर त्यांचे नाव गजानन सटवाजी असे होते ते बदलून आधारप्रमाणे गजानन सटवा माळकोटे असे करण्यात आले.\nसबब नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "मिरा उत्तम धनगरे"
}
