{
  "village_code": "271500040195310000",
  "village_name": "वायपना  (खुर्द )",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:17:58Z",
  "surveys": [
    "17",
    "24",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार, रुख्मीनबाई किशनराव बारसकर यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर ज्याचा क्र (60AB 115870) आहे शपथपत्र केलेवरूनव मौजे वायपणा खु. येथील\nगट क्र 17 मधील 0.16 हे आर, सामाईक नावे (1) रुख्मीनबाई किशनराव बारसकर (2) लक्ष्मीबाई किशनराव माने,\nगट क्र 38 मधील 1.21 हे आर, सामाईक नावे (1) रुख्मीनबाई किशनराव बारसकर (2) लक्ष्मीबाई किशनराव माने व\nगट क्र 24 मधील 0.04 हे आर, सामाईक नावे (1) रुख्मीनबाई किशनराव बारसकर (2) लक्ष्मीबाई किशनराव माने (3) कीशन तुकाराम माने\nअशी शेतजमीन असून सदर अर्जदार हे इतर सामाईक क्षेत्र धारकांचे एकुलते एक वारस आहे असे सदर गावात पंचनामा अंती समजले व (1) लक्ष्मीबाई किशनराव माने दि: 29-09-2025 व , (2) कीशन तुकाराम माने 29-09-2008 रोजी मयत झाले असल्याचा पुरावा सादर केलेवरून मयताचे नाव कमी करण्यात आले.",
  "talathi": "मिरा उत्तम धनगरे"
}
