{
  "village_code": "271500040195310000",
  "village_name": "वायपना  (खुर्द )",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:17:58Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार, रुख्मीनबाई किशनराव माने यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर ज्याचा क्र (60AB 115870) आहे शपथपत्र केलेवरूनव मौजे वायपणा खु. येथील\nगट क्र 22 मधील 0.52 हे आर, सामाईक नावे (1) रुख्मीनबाई किशनराव माने (2) लक्ष्मीबाई किशनराव माने,\nअशी शेतजमीन असून सदर अर्जदार हे इतर सामाईक क्षेत्र धारकांचे एकुलते एक वारस आहे असे सदर गावात पंचनामा अंती समजले व (1) लक्ष्मीबाई किशनराव माने दि: 29-09-2025 रोजी मयत झाले असल्याचा पुरावा सादर केलेवरून मयताचे नाव कमी करण्यात आले. व त्यांनी रु 100 च्या बॉण्डवर अर्ज व शपथपत्र केलेवरून त्यांच्या नावे एक बोरवेल नोंद घेण्यात आली. सबब दोन्ही नोंदी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "मिरा उत्तम धनगरे"
}
