{
  "village_code": "271500040195320000",
  "village_name": "येवली",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:05:55Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखातेदार गजानन नारायण प्रभुके यांनी मौजे येवली येथे जमिन गट न 298 असा असुन या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.\nविनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिनी सुधाकर पोले"
}
