{
  "village_code": "271500040195370000",
  "village_name": "घोगरी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:47:57Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nखातेदार अनिकेत संजयप्रसाद तिवारी यांनी मौजे घोगरी येथे जमिन असुन गट नं 116 या गटात त्यानी एक विहिर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.\nविनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल मारोतराव कांबळे"
}
