{
  "village_code": "271500040195390000",
  "village_name": "खडकी (उजाड)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 501,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:12Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनसंपदा महिला अर्बन को- ऑप.क्रे.सो.लि. नांदेड शाखा तामसा तर्फे शाखा अधिकारी श्रीकांत प्रेम चव्हाण\nगहाणखत लिहुन देणार : राजेश माधवराव शेवाळकर रा. खडकी (उजाड) यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2996-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश माधवराव शेवाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंजुषा मोहन मैसनवाड"
}
