{
  "village_code": "271500040195390000",
  "village_name": "खडकी (उजाड)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:12Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबोअर नोंद\nखातेदार नामे महाजन बालाजी गाडगे अर्ज दिला की त्यांचे नावे मोजे खडकी उजाड येथील गट न 55 मध्ये त्यांची एक स्वतंत्र बोअर घेतली असून त्यांच्या स्वतंत्र हिश्यात बोअर आहे करिता विनंती अर्ज व १००रु बॉंड वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मंजुषा मोहन मैसनवाड"
}
