{
  "village_code": "271500040195430000",
  "village_name": "पांगरा (बेचिराग)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:10Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nइतर अधिकारत वारसाची नोंद कमी\nखातेदार :- नामे दयानंद प्रकाश सारंगे रा तळणी यांचे नावे मौ.पांगरा बे येथील शेत शिवारातील सर्वे नं 52 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असुन या शेतावर वारस म्हणुन नामे १. प्रकाश २. माधव ३. भारत ४. शिवाजी ५. आरुनाबाई ६. करुनाबाई नावे कमी करण्यासाठी विनंती अर्ज,५००रु बॉंड वर संमतीपत्र दिल्या वरून वर वारस नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "रविराज श्रीकृष्ण चव्हाण"
}
