{
  "village_code": "271500044150100000",
  "village_name": "हदगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:43Z",
  "surveys": [
    "187/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nदुरुस्ती\nहक्कसोडपत्र/वाटणीपत्र :-\nखातेदार नामे:- अजीम बेगम महेमूद खान पटेल,नगमा बेगम महेमूद खान पटेल,फरजाना बेगम महेमूद खान पटेल,सोहेल खान महेमूद खान पटेल फैजान खान महेमूद खान पटेल यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे हदगाव येथील गट क्र.187/1 क्षेत्र 0 हे 2574 आर जमीन असून अजीम बेगम महेमूद खान पटेल,नगमा बेगम महेमूद खान पटेल यांनी हक्कसोड दिल्यामुळे फरजाना बेगम महेमूद खान पटेल,सोहेल खान महेमूद खान पटेल,फैजान खान महेमूद खान पटेल यांना हक्कसोडपत्रा आधारे देण्यात आली.\nकरिता विनंती अर्ज व रजिष्टर दस्त क्र.2043 हक्कसोडपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
