{
  "village_code": "271500044150100000",
  "village_name": "हदगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:43Z",
  "surveys": [
    "234/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद :-\nखातेदार नामे:- सिमा विश्वाश वानखेडे यांच्या नावे असलेली मौजे हदगाव शिवारात शेत गट क्र.234/5 क्षेत्र 111चौ.मी. प्लॉट असून त्यांच्या नावात सिमा विश्वाश वानखेडे ऐवजी सिमा विश्वास वानखेडे असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली.\nकरिता विनंती अर्ज व 100 रु बॉंड वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
