{
  "village_code": "271500044150100000",
  "village_name": "हदगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12736,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:43Z",
  "surveys": [
    "192/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nएकत्रीकरण नोंद :- खातेदार नामे शोभाबाई उत्तमराव भोसले यांच्या नावे असलेली मौजे हदगाव शिवारातील शेत गट क्र. 192/1/2 क्षेत्र 55 चौ.मी व तसेच प्रतिभा बळवंत खराटे यांच्या नावे असलेली मौजे हदगाव शिवारातील शेत गट क्र.192/1/2 क्षेत्र 56 चौ.मी.हे दोन्ही प्लॉट एकत्रीकरन करण्यात आले.\nकरिता विनंती अर्ज रु. 500 च्या बॉंड वर लिहुन देलेले शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
