{
  "village_code": "271500044150100000",
  "village_name": "हदगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:43Z",
  "surveys": [
    "235/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nहक्कसोडपत्र:-\nखातेदार नामे:- बुशरा सिद्दिकी कुरेशी,शाहिस्ता इझहार कुरेशी,सानिया बेगम मोहम्मद जफार,मोहम्मद आरिफ मोहम्मद हारून कुरेशी,शहेनाज बेगम शेख हारून यांच्या नावे असलेला सामाईक प्लॉट मौजे हदगाव येथील गट क्र.235/1 क्षेत्र 95 चौ.मी. असून बुशरा सिद्दिकी कुरेशी,शाहिस्ता इझहार कुरेशी,सानिया बेगम मोहम्मद जफार,मोहम्मद आरिफ मोहम्मद हारून कुरेशी यांनी हक्कसोड दिल्यामुळे हा प्लॉट नामे शहेनाज बेगम शेख हरून यांना देण्यात आला.\nकरिता विनंती अर्ज व 500 रु बॉंड वर हक्कसोडपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
