{
  "village_code": "271500044150100000",
  "village_name": "हदगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:19:06Z",
  "surveys": [
    "25/1/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nवाटणीपत्र\nखातेदार नामे :- स्वाती रत्नाकर पोगरे यांनी यांच्या नावे असलेली जमीन मौजे हदगाव येथील शेत गट क्र. 25/1/B क्षेत्र 0 हे 46 आर जमीन असून त्यापैकी त्यांनी त्यांच्या पती नामे रत्नाकर बाबाराव पोगरे यांना क्षेत्र 0 हे 10 आर जमीन वाटून देण्यात आली\nकरिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
