{
  "village_code": "271500050195390000",
  "village_name": "धामदरी",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:39:02Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखातेदार-चंद्रकलाबाई शंकरराव पताळे,गोविंद शंकरराव पताळे,गंगाबाई बंडु चव्हाण,रुक्मीनबाई शिवाजी पताळे,सहदेव शिवाजी पताळे,निवृत्ती शिवाजी पताळे,ज्योती देविदास बेंडे यांचे नांवे हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित वारसाने समाईक शेतजमीन मौ.धामदरी गट क्र.101,क्षेत्र-1हे57आर अशी एकूण जमीन असून खालील तपशीलाप्रमाणे आपापसात कुटुंबाच्या सोईकरिता वाटणीपत्राअधारे कायमची हिश्याप्रमाणे वाटून दिली आहे.\n1)चंद्रकलाबाई शंकरराव पताळे,गट क्र.101 क्षेत्र-1हे57आर,पैकी क्षेत्र-0हे47आर\n2)गोविंद शंकरराव पताळे,गट क्र.101 क्षेत्र-1हे57आर,पैकी क्षेत्र-0हे55आर\n3)रुक्मीनबाई शिवाजी पताळे,गट क्र.101 क्षेत्र-1हे57आर,पैकी क्षेत्र-0हे55आर\nवरील प्रमाणे एकत्र हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन विनामावेजा कुटुंबाच्या सोईकरिता लिहून देणार यांनी घेणार यांना\nवाटणीपत्रकाधारे कायमची आपापसात हिश्याप्रमाणे वाटून दिली आहे.करिता विनंती अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आकाश राम कांबळे"
}
