{
  "village_code": "271500050195440000",
  "village_name": "कोंढा",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-19",
  "objection_until": "2026-07-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:33:10Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/06/2026\nअर्जदार उत्तम बापुजी बोकारे रा.राहटी बु ता.नांदेड यांच्या नावे मौजे कोंढा येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 279 क्षेत्र 0.20 आर च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव चुकीने उत्तम बापुजी कदम अशी नोंद झालेले आहे,अर्जदार यांनी त्यांच्या नावाबाबतच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व फेरफार नक्कल असे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी सदर 7/12 उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करून उत्तम बापुजी बोकारे अशी योग्य नावाची नोंद करण्यात आली, करीता विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडपेपरवर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रवी रामराव पल्लेवाड"
}
