{
  "village_code": "271500050195440000",
  "village_name": "कोंढा",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:33:10Z",
  "surveys": [
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार रुखमाबाई विठ्ठलराव कदम रा. कोंढा ता.अर्धापुर यांची विनंती आहे की, मौजे कोंढा येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 228 क्षेत्र 0.32 हे.आर च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव चुकीने रुख्मीनबाई विठ्ठल कदम अशी नोंद झालेले आहे. अर्जदार यांनी त्यांच्या नावाबाबतच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी सदर 7/12 उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करून रुखमाबाई विठ्ठलराव कदम अशी योग्य नावाची नोंद करण्यात आली, करीता विनंती अर्जा व शपथवरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "रवी रामराव पल्लेवाड"
}
