{
  "village_code": "271500050195440000",
  "village_name": "कोंढा",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:33:10Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार चांदू सखाराम कदम,नवनाथ सखाराम कदम,गंगाबाई निवृत्ती कदम,अर्जुन निवृत्ती कदम,भागवत निवृत्ती कडा,गोकर्णा प्रभाकर जाधव यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे कोंढा ता.अर्धापूर येथील वडिलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील सामाईक शेतजमीन गट क्र.216 क्षेत्र 1 हे.31आर जमीन खालील प्रमाणे आप-आपसात वाटून दिली व घेतली आहे.\n1)चांदू सखाराम कदम यांना गट क्र.216 क्षेत्र 1 हे.31आर पैकी 0 हे.44 हे.आर\n2)नवनाथ सखाराम कदम गट क्र.216 क्षेत्र 1 हे.31आर पैकी 0.43 हे.आर\n3)गंगाबाई निवृत्ती कदम,अर्जुन निवृत्ती कदम,भागवत निवृत्ती कदम यांना गट क्र.216 क्षेत्र 1 हे.31आर पैकी सामाईक 0.44 हे.आर\nवरील प्रमाणे जमीन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रवी रामराव पल्लेवाड"
}
