{
  "village_code": "271500050195470000",
  "village_name": "देगांव कुऱ्हाडा",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:37:56Z",
  "surveys": [
    "190",
    "191",
    "194",
    "258",
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nखातेदार- गजानन बालाजी कदम,राहणार-देगाव कु.येथील रहिवाशी असुन त्यांचे नांवे हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन मौ.देगाव कु.गट क्र.258 क्षेत्र-0हे46आर,पो.ख.0हे 10आर,गट क्र.273 क्षेत्र-0हे20आर,गट क्र.191 क्षेत्र-0हे98आर,गट क्र.190 क्षेत्र-0हे43आर अशी जमीन असून खालील तपशीलाप्रमाणे पत्नीस,मुलास कुटुंबाच्या सोईकरिता वाटणीपत्राअधारे कायमची आपापसात वाटून दिली आहे.\n1)सविता गजानन कदम,गट क्र.258 क्षेत्र-0हे46आर,पो.ख.0हे 10आर,पैकी संपूर्ण व तसेच गट क्र.273 क्षेत्र-0हे20आर,पैकी संपूर्ण\n2)सौरभ गजानन कदम,गट क्र.191 क्षेत्र-0हे98आर,पैकी संपूर्ण\n3)करण गजानन कदम,गट क्र.190 क्षेत्र-0हे43आर,पैकी संपूर्ण\nव तसेच खातेदार बालाजी महादजी कदम राहणार-देगाव कु.येथील रहिवाशी असुन त्यांचे नांवे हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन मौ.देगाव कु.गट क्र.194 क्षेत्र-0हे97आर,अशी जमीन असून खालील तपशीलाप्रमाणे मुलास कुटुंबाच्या सोईकरिता वाटणीपत्राअधारे कायमची वाटून दिली आहे.\n1)गजानन बालाजी कदम,गट क्र.194 क्षेत्र-0हे97आर पैकी संपूर्ण\nवरील प्रमाणे हिंदूकुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन विनामावेजा कुटुंबाच्या सोईकरिता लिहून देणार यांनी वाटणीपत्रकाधारे कायमची आपापसात वाटून दिली आहे.करिता विनंती अर्ज व रजिस्टर नोटरीकृत वाटणीपत्र सादरकेल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आकाश राम कांबळे"
}
