{
  "village_code": "271500050195500000",
  "village_name": "गणपुर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:34:38Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nखातेदार केशव धोंडीबा खुळे रा. गणपूर ता. अर्धापूर यांचे नावे असलेली मौजे गणपूर येथील वडीलोपार्जीत व एकत्रीत कुटूंबातील शेतजमीन गट क्र. 52 मधील लागवडी योग्ये क्षेत्र 0.71 हे.आर.चौमी आणि पो.ख. क्षेत्र 0.02 हे आर. चौमी पैकी 0.13 हे.आर चौमी व खातेदार गोविंद धोडिंबा खुळे रा. गणपूर ता. अर्धापूर यांचे नावे असलेली मौजे गणपूर येथील वडीलोपार्जीत व एकत्रीत कुटूंबातील शेतजमीन गट क्र. 52 मधील लागवडी योग्य क्षेत्र 0.70 हे.आर.चौमी आणि पो.ख. क्षेत्र 0.02 हे आर. चौमी पैकी 0.12 हे.आर चौमी शेतजमीन ही त्यांनी आपला भाऊ नामे दिगांबर धोडिंबा खुळे यांना त्यांचे हिसे प्रमाणे कायमची वाटून देऊन ता‍बाही दिला आहे.\nकरीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "खंडेराव भिमराव मंगनाळे"
}
