{
  "village_code": "271500050195520000",
  "village_name": "सांगवी खु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:47:44Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nखातेदार गजानन मारोती देशमुख यांनी अर्ज दिला आहे कि , श्री मारोती नारायण देशमुख व मारोती नारायण मुळे नावे असलेली जमीन अडनाव नसल्याने व आठ अ एकत्र झाल्याने मारोती नारायण मुळे यांची गट क्र १ मधील क्षेत्र ०.०१ हे आर जमीन वारसाने गजानन मारोती देशमुख यांचे नावे झाली आहे सदर जमिन मूळ मालक मारोती नारायण मुळे यांच्या नावे करण्याकरिता शपथपत्र व अर्ज दिले वरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "खंडेराव भिमराव मंगनाळे"
}
