{
  "village_code": "271500050195560000",
  "village_name": "वाहेदपूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:20:11Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार माणिका मारोती टेकाळे यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांच्या वाहेदपूर यथील शेत गट क्र 36 मधील क्षेत्र 1 हे ३० आर मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्यांची तलाठी दप्तरी नोंद करिण्या करिता दिलेला अर्ज शपथ पत्र पंचनामा वरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "सुभाष सुराजी आडे"
}
