{
  "village_code": "271500050195570000",
  "village_name": "बामणी",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:41:17Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार नागेश बालाजीराव राजेगोरे हे रा.शेलगाव बु ता.अर्धापूर येथील रहिवाशी असून त्यांचे नाव मौजे बामणी येथील शेतजमीन गट क्र.175 मध्ये 1 हे.40 आर व पो.ख 0.02 आर जमीन असून सदर 7/12 उतारावर त्यांचे आडनाव राजेगोरे नसल्यामुळे त्यांना बँकिग कामास अडचण येथ आहे,करीता विनंती अर्ज व नाव दुरुस्ती शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुभाष सुराजी आडे"
}
