{
  "village_code": "271500050195610000",
  "village_name": "पिंपळगाव म.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:40:44Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनांव दुरुस्‍ती नोंद\nखातेदार अनंत प्रतापराव कल्याणकर यांची मौ पिंपळगाव म ता अर्धापुर येथील\nशेत गट क्रं 66 मध्ये जमीन असुन\nत्यात 7/12 मध्ये नांव आनंतराव प्रतापराव देशमुख असे झाले आहे\nत्यांचे आधार कार्ड प्रमाणे पुर्ण नांव अनंत प्रतापराव कल्याणकर असेच आहे\nकरीता अर्जदारांनी विनंती अर्ज व 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "स्नेहल श्यामसुंदर खेडकर"
}
