{
  "village_code": "271500050195610000",
  "village_name": "पिंपळगाव म.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4837,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:12:36Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी\nआदेश क्रमांक : नावात दुरुस्ती -1\nआदेश दिनांक : 04/11/2026\nनावात दुरुस्ती नोंद\nखातेदार कामाजी वामनराव कल्याणकर रा पिंपळगाव महादेव येथील रहिवाशी असून मौजे पिंपळगाव महादेव येथी गट क्र २९८ मध्ये ० हे ३३ आर शेतजमीन मध्ये त्यांचे नाव कामाजी वामनराव देशमुख असे आहे व सदरील जमीन ही १७७३ या फेरफार नुसार मिळाली परंतु त्यांच्या कागदोपत्री कामाजी वामनराव कल्याणकर असे नाव आहे करिता सदरील ७/१२ अभिलेखात कामाजी वामनराव कल्याणकर असे नाव दुरुस्ती करण्याकरिता १०० च्या मुद्रांकपेपर वर शपथपत्र ,आधारकार्ड व स्थानिक चौकशी आधारे नोंद घेण्यात आली करिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्नेहल श्यामसुंदर खेडकर"
}
