{
  "village_code": "271500050195610000",
  "village_name": "पिंपळगाव म.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:09:48Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nखातेदार सदाशिव माणिकराव देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे पिंपळगाव म.ता.अर्धापूर जि.नांदेड येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.157 क्षेत्र 0.09 हे.आर हि पूर्ण जमीन त्यांनी त्यांची सून नामे वर्षा अजिंक्य देशमुख यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्नेहल श्यामसुंदर खेडकर"
}
