{
  "village_code": "271500050195640000",
  "village_name": "पारडी म.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:40:17Z",
  "surveys": [
    "3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखातेदार सुधाकर रामराव देशमुख (सुर्यवंशी) ,उमाकांत रामराव देशमुख (सुर्यवंशी) यांनी मौजे पार्डी म. यथे असलेली वडिलोपार्जित ,एकत्रित कुटुंबातील शेत जमीन गट क्र 3/1 क्षेत्र : 2.0692 आकरणी : 6.89 शेत जमीन वर्षा सुधाकरराव देशमुख , स्मिता उमाकांत देशमुख यांना ज्याचे त्याचे हिस्से प्रमाणे पुढील प्रमाणे वाटून दिली आहे.\n१) वर्षा सुधाकरराव देशमुख यांना गट क्र ३/१ क्षेत्र : 1.0346 आकरणी : 3.45\n२) स्मिता उमाकांत देशमुख यांना गट क्र ३/१ क्षेत्र : 1.0346 आकरणी : 3.45\nयाप्रमाणे जमीन पंचा समक्ष वाटून दिली व घेतली आहे आणि ताब्यात दिली आहे करीता वाटणीपत्र व अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रविंद्रकूमार रामराव अंबुरे"
}
