{
  "village_code": "271500050195660000",
  "village_name": "पांगरी तर्फे कारवाडी",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:39:56Z",
  "surveys": [
    "11",
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार उत्तम गणपती दुधाटे ,यांनी मौजे पांगरी यथे असलेली वडिलोपार्जित ,एकत्रित कुटुंबातील शेत जमीन गट क्र 11 क्षेत्र : 0.74 हे आर पो.ख 0.0 हे आर., गट क्र 153 क्षेत्र : 0.86 हे आर पो.ख 0.0 हे आर, हे योगेश्वर उत्तम दुधाटे (उत्तम गणपती दुधाटे यांचा मुलगा) यांना ज्याचे त्याचे हिस्से प्रमाणे पुढील प्रमाणे वाटून दिली आहे.\n१) योगेश्वर उत्तम दुधाटे यांना ,गट क्र 11 क्षेत्र : 0.74 हे आर पो.ख 0.0 हे आर., गट क्र 153 क्षेत्र : 0.86 हे आर पो.ख 0.0 हे आर.\nयाप्रमाणे जमीन पंचा समक्ष वाटून दिली व घेतली आहे आणि ताब्यात दिली आहे करीता वाटणीपत्र व अर्जावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "रविंद्रकूमार रामराव अंबुरे"
}
