{
  "village_code": "271500050195670000",
  "village_name": "लहान",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:44:38Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nहक्कसोडपत्र लिहून देणार:राजेश कैलास दळवे,कल्पना,पद्माकर काळे,अर्चना गणपत सोनटक्के,गणेश कैलास दळवे\nहक्कसोडपत्र लिहून घेणार:नंदाबाई कैलास दळवे\nवरील प्रमाणे लिहून देणार व घेणार यांच्या नावे मौजे लहान येथील गट क्र.195 क्षेत्र 0.92 हे.आर हि वडिलोपार्जित व सामाईक शेतजमीन असून सदरील जमिनीवरील आपला हक्क वरील प्रमाणे लिहून देणार यांनी लिहून घेणार हे नात्याने आई असून त्याच्या हक्कात विनामावेजा सोडून दिला आहे,करीता विनंती अर्ज व हक्कसोडपत्राआधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भास्कर त्रिंबकराव शेळके"
}
