{
  "village_code": "271500050195680000",
  "village_name": "चेनापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:35:16Z",
  "surveys": [
    "93",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार आनंदराव दत्तराव पुयड यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे चेनापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्रमांक 93 क्षेत्र 1 हेक्टर 13 व गट क्रमांक 96 क्षेत्र 0.47 आर ही जमीन आपल्या मुलास व पत्नीस वाटून दिली आहे.\n1)मंगलबाई आनंद पुयड यांना गट क्रमांक 93 क्षेत्र 1 हेक्टर 13 आर पैकी 0.60 आर\n2)श्यामसुंदर आनंदराव पुयड यांना गट क्रमांक 96 क्षेत्र 0.47 आर पुर्ण\nवरील प्रमाणे जमीन वाटून देऊन ताबाही दिला आहे करिता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "संभाजी रघुनाथ घुगे"
}
