{
  "village_code": "271500050195680000",
  "village_name": "चेनापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:35:16Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nखातेदार बालाजी मारोतराव जंगीलवाड यांनी आपल्या नावे असलेली मौजे चेनापूर ता.अर्धापूर येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.115 क्षेत्र 1 हे.87 आर पैकी 1 हे.74 आर जमिन खालील प्रमाणे आपला मुलगा आणि भाऊ यांना वाटून दिले आहे.\n1)गोविंद मारोतराव जंगीलवाड यांना गट क्र.115 क्षेत्र 1 हे.87 आर पैकी 0.94 आर\n2)योगेश बालाजी जंगीलवाड यांना गट क्र.115 क्षेत्र 1 हे.87 आर पैकी 0.80 आर\nवरील प्रमाणे जमिन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संभाजी रघुनाथ घुगे"
}
