{
  "village_code": "271500050195680000",
  "village_name": "चेनापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:35:16Z",
  "surveys": [
    "120",
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार गोविंद मारोतराव जंगीलवाड यांनी आपल्या नावे असलेली मौजे चेनापूर ता.अर्धापूर येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.120 क्षेत्र 0.80 हे.आर पूर्ण व गट क्र.123 क्षेत्र 0.52 आर पूर्ण जमिन खालील प्रमाणे आपला मुलगा आणि पुतण्या यांना वाटून दिले आहे.\n1)वेदांत गोविंद जंगीलवाड अ.पा.क आई रजनी गोविंद जंगीलवाड यांना गट क्र.120 क्षेत्र 0.80 हे आर पैकी 0.40 हे.आर व गट क्र.123 क्षेत्र 0.52 हे.आर पैकी 0.26 आर\n2)योगेश बालाजी जंगीलवाड यांना गट क्र.120 क्षेत्र 0.80 हे आर पैकी 0.40 हे.आर पैकी 0.40 हे.आर व गट क्र.123 क्षेत्र 0.52 हे.आर पैकी 0.26 आर\nवरील प्रमाणे जमिन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संभाजी रघुनाथ घुगे"
}
