{
  "village_code": "271500050195680000",
  "village_name": "चेनापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:35:16Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखातेदार बाळु प्रकाश राठोड यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे चेनापूर ता. अर्धापुर जि. नांदेड येथील वडीलोपार्जित शेतजमीन गट क्र.37 क्षेत्र 1 हे.0 आर पैकी 0.20 हे. आर जमीन त्यांनी नात्याने चुलते पुतणे आपल्या सख्या चुलते नामे सुभाष किशन राठोड यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संभाजी रघुनाथ घुगे"
}
