{
  "village_code": "271500050195720000",
  "village_name": "लोणी बु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:45:35Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार केशव दत्ता खुरगावकर रा. लोणी बु. यांची विनंती आहे की, मौजे लोणी बु.येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 117 क्षेत्र 1.42 क्पो.ख 0.04 च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव चुकीने केशव दत्तात्र्य अशी नोंद झालेले आहे. अर्जदार यांनी त्यांच्या नावाबाबतच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी सदर 7/12 उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करून केशव दत्ता खुरगावकर अशी योग्य नावाची नोंद करण्यात आली, करीता विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "संभाजी रघुनाथ घुगे"
}
